Pradhan Mantri Fasal Bima Yojana नवीन नियम आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी

Pradhan Mantri Fasal Bima Yojana नवीन नियम आणि शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी

शेती करणं आजच्या काळात सोपं राहिलेलं नाही. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने Pradhan Mantri Fasal Bima Yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे पिकांचे नुकसान … Read more