लग्नगाठ आणि नवं आयुष्य! महाराष्ट्र सरकारची दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
What is the Disabled Marriage Promotion Scheme? दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना ही महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत Divyang Sahayak Portal वर राबवली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे, ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना विवाहानंतर ₹१.५ लाख ते ₹२.५ लाखांपर्यंत थेट आर्थिक मदत दिली जाते. आयुष्याचा जोडीदार निवडणं आणि नवीन संसाराची सुरुवात करणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक … Read more