Vishwakarma Shram Samman Yojana: मोफत टूलकिट आणि १० लाखांपर्यंत कर्ज मिळवण्याची सोपी पद्धत!

Vishwakarma Shram Samman Yojana: मोफत टूलकिट आणि १० लाखांपर्यंत कर्ज मिळवण्याची सोपी पद्धत!

Vishwakarma Shram Samman Yojana ही उत्तर प्रदेश सरकारची भारी योजना आहे. या योजनेत गावात आणि शहरात काम करणाऱ्या छोट्या कारागिरांना मदत मिळते. सुतार, शिंपी, लोहार, कुंभार, न्हावी, गवंडी अशा हाताला काम असलेल्या लोकांना मोफत कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर स्वतःचा धंदा सुरू करायला किंवा आधीचा धंदा मोठा करायला ५० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत … Read more