Maharashtra Disability Pension Scheme मध्ये मोठा बदल! दिव्यांगांनी लगेच बघा
Maharashtra Disability Pension Scheme: महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकांची दिव्यांग पेन्शन वेळेवर येत नव्हती. कुणाचे पैसे थांबले होते तर कुणाला वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारावे लागत होते. त्यामुळे अनेक कुटुंबं खूप त्रासात होती. पण आता राज्य सरकारने 4 मे 2026 रोजी घेतलेल्या … Read more