महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त बचत योजना! जाणून घ्या कोणती योजना ठरेल सर्वात फायदेशीर

महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या 5 खास योजना; कमी गुंतवणुकीत मिळतील मोठे फायदे What Scheme Is There for Women in Post Office?

महिलांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सुरक्षित आणि सरकारी हमी असलेल्या बचत योजना उपलब्ध आहेत. त्यापैकी सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना [MIS], PPF, RD आणि FD या सर्वाधिक लोकप्रिय योजना आहेत. विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आणि नियमित उत्पन्नासाठी MIS योजना महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. घरखर्च, मुलांचे शिक्षण, भविष्यातील आर्थिक सुरक्षितता … Read more