भारतात पहिली पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? जाणून घ्या संपूर्ण माहिती

In which year was the Crop Insurance Scheme launched in India? भारतात पीक विमा योजना नेमकी कधी सुरू झाली?

भारतात पहिली वैयक्तिक आधारित पीक विमा योजना 1972 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 1979 मध्ये पायलट योजना, 1985 मध्ये व्यापक पीक विमा योजना, 1999 मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि 2016 मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीवर हवामान, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचा मोठा परिणाम होतो. अशा वेळी … Read more