Krushi Vibhag Maharashtra च्या या नवीन ५ योजनांचा लाभ घेतला का? शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी!

Krushi Vibhag Maharashtra च्या या नवीन ५ योजनांचा लाभ घेतला का? शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी!

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, फळबाग लागवड आणि सौर पंपासाठीही चांगलं अनुदान मिळतं. खास गोष्ट म्हणजे या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करता येतो. एकदा अर्ज केल्यानंतर पात्रतेनुसार शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. अहो रामराम शेतकरी दादांनो! काय म्हणताय? यंदाचा हंगाम कसा चाललाय? शेतात दिवसरात्र मेहनत करून पीक छान आलं … Read more