Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana खात्यात पैसे आले नाहीत? करा हे सोपे काम

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana खात्यात पैसे आले नाहीत? करा हे सोपे काम

महाराष्ट्र शासनाची Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि पुढचा हप्ता कधी मिळणार किंवा पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत का हे जाणून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे का ते तपासा. तसेच वेळोवेळी अर्जाची स्थिती पाहत … Read more