Krushi Mitra Bharti 2026: 12 वी पासवर गावातच मिळणार काम, 11,587 जागांसाठी भरती सुरू!

Krushi Mitra Bharti 2026: 12 वी पासवर गावातच मिळणार काम, 11,587 जागांसाठी भरती सुरू!

महाराष्ट्राच्या कृषी विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी Krushi Mitra Bharti 2026 जाहीर केली आहे. या भरतीत राज्यभरातून एकूण ११,५८७ शेतकरी मित्रांची निवड होणार आहे. यासाठी १२ वी पास असलेले आणि २५ ते ६० वर्षे वयाचे स्थानिक शेतकरी तरुण-तरुणी अर्ज करू शकतात. खास गोष्ट म्हणजे आपल्याच गावात राहून शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी मिळणार आहे. गावात राहून काम … Read more