Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana:₹3000 मासिक पेन्शन कोणाला मिळेल? पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: ₹3000 मासिक पेन्शन कोणाला मिळेल? पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

आपण सगळे आयुष्यात कष्ट करून पैसे कमवतो, पण एक प्रश्न नेहमी मनात येतो वय झाल्यावर आपल्याला आधार कोण देणार? खास करून जे लोक मजुरी करतात, रोजंदारीवर काम करतात किंवा असंघटित क्षेत्रात काम करतात, त्यांच्यासाठी ही चिंता अजून जास्त असते. कारण त्यांच्याकडे ना PF असतो, ना कुठला retirement प्लॅन. पण आता काळजी करण्याची गरज नाही. सरकारने … Read more