दिल्ली लक्ष्मी योजना 2026: कोण पात्र? अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील? संपूर्ण माहिती

दिल्ली लक्ष्मी योजना 2026: कोण पात्र? अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील? Laxmi Yojana Delhi Eligibility & Required Documents 2026

दिल्लीत राहणाऱ्या आपल्या घराघरातल्या माता-भगिनींच्या खात्यात आता दर महिन्याला तब्बल २५०० रुपये जमा होणार आहेत! ही बातमी ऐकून खरंच मनाला एकदम भारी वाटलं. पण सध्या प्रत्येकाच्याच मनात एकच घोळ सुरू आहे की, हे पैसे नेमके कोणाला मिळणार? आणि फॉर्म भरण्यासाठी काय अटी आहेत? तर बघा मित्रांनो, जर तुमच्या घरातल्या महिलेचं वय २१ ते ६० वर्षांच्या … Read more