आयुष्मान कार्ड आणि PM-JAY योजना यात नेमका काय फरक आहे? अनेकांना माहित नसलेली माहिती
अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो आयुष्मान कार्ड आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही वेगळ्या आहेत का? की दोन्ही एकच आहेत? थोडक्यात सांगायचं झालं तर, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना [PM-JAY] ही केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे, तर आयुष्मान कार्ड हे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलं जाणारं अधिकृत कार्ड आहे. म्हणजे योजना आणि कार्ड … Read more