Annapurna Bhandar Status Check Online: हप्त्याचे पैसे खात्यात आले की नाही? २ मिनिटांत मोबाईलवर तपासा!

Annapurna Bhandar Status Check Online: हप्त्याचे पैसे खात्यात आले की नाही? २ मिनिटांत मोबाईलवर तपासा!

अन्नपूर्णा भंडार योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला आहे की नाही, हे तपासणे आता खूप सोपे झाले आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकायचा आणि अर्जाची स्थिती पाहायची. अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, पण पैसे खात्यात आले की नाही, हे कसे तपासायचे याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे … Read more