मुकेश अंबानींच्या आंब्यांच्या बागेत किती झाडे आहेत? जाणून घ्या या खास बागेची संपूर्ण माहिती

Mukesh Ambani Mango Garden: 600 एकरांवरील आशियातील सर्वात मोठ्या खासगी आंबा बागेची रंजक कहाणी

आंब्याचा हंगाम सुरू झाला की प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो भारतातील सर्वात मोठी आंब्याची बाग नेमकी कुठे आहे? अनेकांना वाटतं की ती एखाद्या सरकारी प्रकल्पाची किंवा राजघराण्याची असेल. पण आश्चर्य म्हणजे आशियातील सर्वात मोठी खासगी आंब्याची बाग उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे. गुजरातमध्ये पसरलेल्या या विशाल बागेत तब्बल 1.3 लाख आंब्याची झाडे आहेत. विशेष … Read more