ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून किती अनुदान मिळते? अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

How much is the subsidy for a tractor? शेतकऱ्यांना किती लाखांचं अनुदान मिळतं?

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी सरकारकडून साधारण 20% ते 50% पर्यंत सबसिडी मिळू शकते. ही रक्कम राज्य, योजना, ट्रॅक्टरची किंमत आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीवर अवलंबून असते. काही योजनांमध्ये महिलांना, SC/ST आणि लहान शेतकऱ्यांना जास्त लाभही दिला जातो. आजकाल शेतीमध्ये ट्रॅक्टर म्हणजे फक्त वाहन नाही, तर वेळ वाचवणारा आणि मेहनत कमी करणारा साथीदार बनला आहे. पण नवीन ट्रॅक्टरची किंमत … Read more