लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! 345 कोटी निधी मंजूर, 1500 रुपये कधी खात्यात येणार?
मे महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारकडून 345 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ई-केवायसी पूर्ण असलेल्या आणि सर्व निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार … Read more