Rail Kaushal Vikas Yojana: 10 वी पास तरुणांना रेल्वेकडून मोफत ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र! असा करा ऑनलाईन अर्ज

Rail Kaushal Vikas Yojana: 10 वी पास तरुणांना रेल्वेकडून मोफत ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र! असा करा ऑनलाईन अर्ज

Rail Kaushal Vikas Yojana ही केंद्र सरकारची तरुणांसाठी सुरू केलेली एक चांगली योजना आहे. या योजनेत देशातील बेरोजगार तरुणांना रेल्वेच्या वेगवेगळ्या वर्कशॉपमध्ये मोफत तांत्रिक शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे एखादं काम शिकायचं असेल आणि त्यातून पुढे नोकरीची संधी मिळवायची असेल, तर ही योजना नक्कीच उपयोगी ठरू शकते. तुमचं वय १८ ते ३५ वर्षांच्या … Read more