व्यवसाय सुरू करायचा आहे? महाराष्ट्रातील या सरकारी कर्ज योजनांमध्ये मिळते 50% पर्यंत अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुमच्या मनात स्वतःचा एखादा व्यवसाय किंवा शेतीपूरक उद्योग सुरू करायचा विचार आहे, पण भांडवलाअभावी अडलाय का? तर मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या कर्जावर ५०% अनुदान मिळते? या प्रश्नाचं थेट उत्तर म्हणजे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना [CMEGP] अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना आणि शरद पवार ग्रामसमृद्धी योजना. या योजनांतर्गत सुशिक्षित बेरोजगार, तरुण आणि शेतकऱ्यांना … Read more