लाडकी बहीण योजनेत 4500 रुपये मिळणार? महिलांमध्ये उत्सुकता वाढली
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात Ladki Bahin Yojana संदर्भात एकच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर आणि YouTube वर मोठ्या प्रमाणात असा दावा केला जातोय की महिलांना आता थेट 4500 रुपये मिळू शकतात. त्यामुळे लाखो महिलांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. काही महिला तर खातं चेक करत आहेत तर काही जणी नवीन GR कधी येणार याची वाट पाहत … Read more