मोफत इंटरनेटचा मोठा प्लॅन सुरू? गावागावात काय बदलणार, जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना!

What is PM WANI Wi-Fi Scheme? गावागावात मोफत इंटरनेट देणारी योजना नेमकी काय आहे?

आजकाल इंटरनेटशिवाय एक मिनिटही चालत नाही. ऑनलाइन फॉर्म, बँकिंग, शाळेचे क्लास, YouTube, मोबाईलवरून पैसे पाठवणे सगळं काही इंटरनेटवर चालतं. पण अजूनही भारतातील अनेक भागांमध्ये चांगले Wi-Fi किंवा स्वस्त इंटरनेट उपलब्ध नाही. अशातच सरकारची PM WANI Wi-Fi Scheme पुन्हा चर्चेत आली आहे. अनेकांना वाटतं ही फक्त मोफत Wi-Fi देणारी योजना आहे, पण प्रत्यक्षात ही छोट्या दुकानदारांपासून … Read more