आता दुधात भेसळ करणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंडे मैदानात; घरच्या घरी अशी ओळखा शुद्धता

आता दुधात भेसळ करणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंडे मैदानात; घरच्या घरी अशी ओळखा शुद्धता Now there is no peace for those who adulterate milk

दुधातील भेसळीविरुद्ध वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांची खैर नाही कारण त्यांच्या आदेशानुसार आता दुधात केमिकल किंवा डिटर्जंट मिसळणाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवले जात असून, बेकायदेशीर डेअरींवर थेट बुलडोझर चालवला जात आहे. आपल्या लहान मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध माफियांचे धाबे यामुळे पुरते … Read more