गोठा बांधण्यासाठी २.५ लाखांचे अनुदान मिळणार! पात्रता, कागदपत्रे आणि अर्जाची सोपी प्रक्रिया जाणून घ्या

गोठा बांधण्यासाठी मिळणार २.५ लाख रुपयांचे अनुदान; अर्जाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या! How much is the cowshed subsidy?

गोठ्यासाठी सरकारी अनुदान नक्की किती मिळते, हा प्रश्न पडलाय? तर ऐका, How much is the cowshed subsidy? याचे थेट उत्तर म्हणजे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत किंवा मनरेगा योजनेतून नवीन आणि आधुनिक गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते. यामध्ये जनावरांच्या संख्येनुसार निधीची विभागणी केली जाते आणि थेट तुमच्या बँक खात्यात … Read more