श्रमशक्ती योजनेचा लाभ कोणाला मिळणार? पात्रता, कागदपत्रे, ४% व्याजावर ₹५०,००० कर्ज आणि ५०% कर्जमाफीची संपूर्ण माहिती
तुम्ही स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय, पण हातात भांडवल नाही म्हणून थांबलाय का? किंवा तुमचा जुनाच पारंपरिक व्यवसाय पैशांअभावी वाढवता येत नाहीये? काळजी करू नका, कारण शासनाची श्रमशक्ती योजना नेमकी याचसाठी सुरू करण्यात आली आहे. मग Who will get the benefits under Shrama Shakthi Scheme? म्हणजेच या योजनेचा थेट फायदा नक्की कोणाला मिळणार? … Read more